आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शिल्प निदेशक' पदांची मेगाभरती:महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय; अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रभरातील विविध विभागात 'शिल्प निदेशक' या पदांची 1457 जागांसाठी मेगाभरती काढली आहे. 7 सप्टेबंर पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणे शक्य आहे.
पदाचे नाव: शिल्प निदेशक (ग्रेड क)

  • फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, मशीनिस्ट, मशीनिस्ट – ग्राइंडर, प्लंबर, शीट मेटल कामगार, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, पेंटर जनरल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट.
  • अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर, मेकॅनिक प्लॅनर, मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर, सर्वेअर, टूल अँड डाय मेकर-डाय आणि मोल्ड्स, सुतार, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन, स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंट-इंग्रजी

रिक्त पदांची भरती : 1457

मुंबई विभाग - 319 पदे,

पुणे विभाग- 255 पदे,

नाशिक विभाग- 227 पदे

औरंगाबाद विभाग- 255 पदे

अमरावती विभाग- 119 पदे

नागपूर विभाग- 282 पदे

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग- Rs. 825

राखीव प्रवर्ग- Rs. 750

माजी सैनिक - शुल्क नाही.

वयाची अट : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2022.

प्रवेशपत्राची तारीख - परीक्षेच्या 7 दिवस आधी.

सामायिक परीक्षेची तारीख : सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 (शक्यता).

व्यावसायिक चाचणीची तारीख: नोव्हेंबर 2022 (शक्यता).

सॅलरी / पगार - 38600-122800

Official Website ः https://www.dvet.gov.in/

अर्जाची पद्धत - Online Application

नोकरी ठिकाण - All Over Maharashtra.

अर्जाची शेवटची तारीख - 7th September 2022.

वाचा सविस्तर - कार्यालीन नवीन आदेश ः

बातम्या आणखी आहेत...