आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dwarkadhish Temple Opened At Midnight For 25 Cows, Farmer Came From 450 Km To Pay Vows

25 गायींसाठी मध्यरात्री उघडले द्वारकाधीश मंदिर:नवस फेडण्यासाठी 450 किमीहून आला शेतकरी

द्वारका5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या द्वारकेतील द्वारकाधीश मंदिराचे दरवाजे मध्यरात्री २५ गायींसाठी उघडले. ४५० किमीवरील कच्छवरून शेतकरी महादेव देसाई या गायींना घेऊन आले. त्यांच्या २५ गायींना २ महिन्यांपूर्वी लम्पी आजाराने ग्रासले होते. "माझ्या गायी बऱ्या झाल्या तर त्यांच्यासह दर्शनासाठी येईल,’ असा नवस महादेव यांनी बोलला होता.

बातम्या आणखी आहेत...