आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संरक्षणाची सर्वात मोठी मोहिम:जगभरात साजरा झाला अर्थ ऑवर, प्रकाशमय भविष्यासाठी 190 हून अधिक देशांत तासभर झाला अंधार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील 190 हून अधिक देशांनी शनिवारी 26 मार्च रोजी अर्थ ऑवर साजरा केला. या काळात या देशांतील नागरिकांनी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान आपल्या घरांत अंधार करुन उज्ज्वल भविष्याची कामना केली. वर्ल्ड वाईड फंड फोर नेचर (डब्ल्युडब्ल्युएफ)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमामागे निसर्ग व पर्यावरणाप्रती जनजागृती करण्याचा हेतू होता. हा कार्यक्रम दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आयोजित केला जातो.

चला तर मग जगभरातील सुप्रसिद्ध इमारतींचे काही फोटो पहा...

अर्थ ऑवरच्या काळात भारताच्या राष्ट्रपती भवनातील लाईट्स तासाभरासाठी बंद करण्यात आले.
अर्थ ऑवरच्या काळात भारताच्या राष्ट्रपती भवनातील लाईट्स तासाभरासाठी बंद करण्यात आले.
दिल्लीच्या इंडिया गेटवर अर्थ ऑवरदरम्यान असा नजारा पहावयास मिळाला
दिल्लीच्या इंडिया गेटवर अर्थ ऑवरदरम्यान असा नजारा पहावयास मिळाला
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भवनातील लाईटही अर्थ ऑवर साजरा करण्यासाठी बंद करण्यात आले होते.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भवनातील लाईटही अर्थ ऑवर साजरा करण्यासाठी बंद करण्यात आले होते.
अर्थ ऑवरमध्ये वीज वाचवण्यासाठी बीएमसी मुख्यालयाची प्रकाश यंत्रणाही बंद करण्यात आली होती.
अर्थ ऑवरमध्ये वीज वाचवण्यासाठी बीएमसी मुख्यालयाची प्रकाश यंत्रणाही बंद करण्यात आली होती.
अर्थ ऑवरदरम्यान मलेशियाच्या ऐतिहासिक पेट्रोनास ट्विन टॉवर्सचे हे छायाचित्र
अर्थ ऑवरदरम्यान मलेशियाच्या ऐतिहासिक पेट्रोनास ट्विन टॉवर्सचे हे छायाचित्र
अर्थ ऑवर दरम्यानचे हुमायूनच्या मकबऱ्याचे हे दृश्य
अर्थ ऑवर दरम्यानचे हुमायूनच्या मकबऱ्याचे हे दृश्य
बँकॉकमध्ये अर्थ ऑवरसाठी डॉन मंदिरातील दिवे विझवण्यात आले.
बँकॉकमध्ये अर्थ ऑवरसाठी डॉन मंदिरातील दिवे विझवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...