आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Earthquake In Delhi, NCR Region; 3.5 On The Richter Scale, People Moving Out Of Homes

भूकंप:दिल्ली, एनसीआर परिसरात 3.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे झटके; लॉकडाउनमुळे घरात बंद असलेले अनेक लोक खराबाहेर आले

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमीनपासून 8 किलोमीटर आत भूकंपाचे केंद्र, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही

कोरोना व्हायरस संक्रमणातच आता राजधानी दिल्ली आणि एनसीआर रीजनमध्ये रविवारी भूकंपाचे सौम्य दहरे बसले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार भूकंप संध्याकाळी 5.45 वाजता आला. भूगर्भ वैज्ञानिकांनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीपीसून 8 किलोमीटर आत आहे. भूकंपाचे झटके सुरू झाल्यानंतर अनेक लोक घराबाहेर आले. यामुळे सोशल डिस्टेंसिंगचा धोका निर्माण झाला आहे. 

पूर्व दिल्लीमध्ये जास्त झटके जाणवले

दिल्लीसोबतच गाजियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडामध्येही भूंकपाचे झटके जाणवले आहेत. भूकंपाचे झटके 5 सेकंदापर्यंत सुरू होते. पूर्व दिल्लीमध्ये याचे एपीसेंटर होते, त्यामुळे सर्वात जास्त झटके तिथे जाणवले.

आतापर्यंत सर्वात जास्त 9.4 मॅग्नीट्यूड तीव्रतेचा भूकंप आला होता

आतापर्यंत सर्वाता जास्त तीव्रता असलेला भूंकप 22 मे1960 ला चिलीमध्ये आला होता. 9.5 मेग्नीट्यूड तीव्रतेचा हा भूकंप होता. चिलीनंतर दुसरा सर्वात मोठा भूंकप 28 मार्च 1964 मध्ये यूनाइटेड स्टेट्समध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. हा 9.2 मॅग्नीट्यूडचा होता.

बातम्या आणखी आहेत...