आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग::माफिया अहमदच्या 12 ठिकाणी ईडीचे छापे, आज कोर्टात हजेरी

प्रयागराज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीने माफिया अतिक अहमद व त्याच्या साथीदारांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी बुधवारी छापे टाकले. ही कारवाई प्रयागराज व परिसरातील १२ ठिकाणांवर करण्यात आली. अतिकला उमेश पाल हत्या प्रकरणात गुरुवारी प्रयागराज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याला साबरमती तुरुंगातून आणून नैनी कारावासात ठेवले आहे. अतिक म्हणाला, मी उद्ध्वस्त झालाे आहे. कुटुंबातील महिला, मुलांना क्षमा करा.