आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवधी कमी करण्याचे प्रयत्न:व्हिसा प्रतीक्षा अवधी कमी करण्याचे प्रयत्न : अमेरिका

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अमेरिकन व्हिसा देण्याची प्रक्रिया रखडत आली आहे. परंतु आता प्रतीक्षा अवधी कमी करण्याचे कसाेशीने प्रयत्न केले जात आहेत, असे राजदूत एलिझाबेथ जाेन्स यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. खरे तर भारतात अमेरिकन व्हिसाची मागणी अतिशय माेठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रतीक्षा अवधी खूप जास्त आहे. त्यासाठी सरकारने राजदूत कार्यालयातील प्रशिक्षण तसेच अधिकारी वर्गाची भरतीला वेग दिला आहे. भारतात बी-१ (बिझनेस), बी-२ (पर्यटक) श्रेणीतील व्हिसाच्या परवानगी प्रक्रियेत विलंब हाेताे.

भारतासाठी ८२ हजार विद्यार्थी व्हिसा यंदा सुमारे ८२ भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात आला. आता एच १बी व्हिसा तसेच इतर वर्क व्हिसादेखील लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती जाेन्स यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...