आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसजीपीसीची निवडणूक:हरजिंदर धामी यांची अध्यक्षपदी निवड; 104 मते पडली

अमृतसर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराेमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या (एसजीपीसी) अध्यक्षपदाची निवड बुधवारी झाली. या निवडणुकीत शिराेमणी अकाली दलाचे उमेदवार हरजिंदर धामी यांची फेरनिवड झाली. धामी यांना १०४ मते पडली. त्यांच्या प्रतिस्पर्धी जगीर काैर यांना ४२ मते पडली. धामी हे बादल परिवाराचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. शिराेमणी अकाली दलाच्या उमेदवाराला आव्हान देण्याची ही २८ वर्षांतील पहिलीच वेळ ठरली हाेती. बुधवारी सकाळी निवडणुकीसाठी एसजीपीसी कार्यालयाचे तेजासिंह समुद्री इतर सदस्यांसह दाखल झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...