आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Encounter Breaks Out Between Security Forces And Terrorists In Kiloora Area Of Shopian District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमध्ये एनकाउंटर:शोपियांमध्ये सुरक्षादलाकडून 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; मागील 2 आठवड्यात 10 दहशतवादी ठार

शोपियां5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या शोपियांतील किलोरा परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. जवानांनी आतापर्यंर 4 दहशतवाद्यांना ठार केले तर एकाला जिवंत पकडण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडे दोन एके-47 आणि तीन पिस्तूल सापडले आहेत. मागील 2 आठवड्यात आतापर्यंत 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

मागच्या दोन आठवड्यात कुठे आणि किती दहशतवादी मारले

  • 28 ऑगस्ट : शोपियांमध्ये 4 दहशतवादी ठार
  • 19 ऑगस्ट : हंदवाडामध्ये 2 आणि शोपियांमध्ये 1 दहशतवादी ठार
  • 18 ऑगस्ट : बारामूलामध्ये 1 दहशतवादी ठार
  • 17 ऑगस्ट : बारामूलामध्ये 2 दहशतवादी ठार
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser