आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Encounter With Maoists In Visakhapattan; Anti Naxal Force Greyhound Killed 6 Maoists During Search Operation, Including 1 Woman

विशाखापट्टणममध्ये नक्षलवादी चकमक:नक्षलविरोधी पथकाच्या मोहिमेत 6 नक्षल्यांना घातले कंठस्नान, एका महिला नक्षलीचा सुद्धा समावेश

विशाखापट्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • माओवाद्यांकडून हत्यारं जप्त

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनमजवळील कोयूर मंडलच्या घणदाट जंगताल बुधवारी सुरक्षादल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तापर्यंत 6 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ठार झालेल्या माओवाद्यांपैकी एकजण DCM कमांडर असल्याची माहिती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठार झालेले माओवादी बंदी घातलेला ग्रुप CPI (माओवादी) चे सदस्य आहेत. ही चकमक माम्पा पोलिस स्टेशन परिसरातील थिगलमेट्टा गावात झाली. बुधवारी सकाळी अँटी नक्सल फोर्स ग्रेहाउंड आणि विशेष दलाचे कमांडो या परिसरात तपास अभियान चालवत होते. यादरम्यान, त्यांच्यावर गोळीबार झाला. यानंतर प्रत्युत्ततरात सुरक्षादलाने गोळीबार केला.

माओवाद्यांकडून हत्यार जप्त
चिंतापल्लेचे ASP विद्यासागर यांनी सांगितले की, सुरक्षादलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत. दरम्यान, सुरक्षादलाने माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...