आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये ट्रॅक्टर परेड:शेतकऱ्यांचा जत्था झाला अनियंत्रित; दिल्ली ITO जवळ पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली

नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली. गाजीपुर बॉर्डर, टीकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवरुन शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान प्रचंड गोंधळ झाला. दिल्लीत दाख झालेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून लाल किल्ल्यावर खलिस्थान पंथाचा झेंडा फडकवला.

दिल्लीत दाखल झाल्यानंतर एका आंदोलकाने खालसा पंथाचा झेंडा फडकवला.

दिल्ली आयटीओजवळ एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटल्याने मृत्यू.

शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी दिल्लीच्या नांगलोईमध्ये पोलिस रस्त्यावर बसले. यात मोठ्या प्रमाणात महिला पोलिसांचा समावेस होता.

दिल्लीच्या नांगलोईजवळ शेतकऱ्यांना अडवण्यासाठी बॅरिकेड लावले होते, आंदोलकांनी त्याला तोडले.

शेतकऱ्यांचा जत्था दिल्लीत दाखल झाला असून, अनेक शेतकरी लाल किल्यावर दाखल झाले आहेत.

गाजीपुर बॉर्डरजवळ शेतकऱ्यांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.

दिल्लीमधील अक्षरधामजवळ लावलेल्या बॅरिकेडला तोडण्याचा प्रयत्नातील शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...