आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रा:फारूक अब्दुल्ला भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार

जम्मू8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रा राज्यात दाखल झाल्यानंतर ते पाठिंबा देतील, अशी माहिती ऑल पार्टीज युनायटेड मोर्चाच्या प्रवक्त्याने दिली. अब्दुल्ला यांनी राज्यातील डझनभर राजकीय पक्षांच्या एकजुटीसाठी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. फुटीरवादी व जातीय शक्तींचा पराभव करण्यासाठी ही बैठक घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...