आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farukh Abdullah In Custody | Jammu Kashmir Former Cm Farookh Abdullah | Marathi News | Former Jammu And Kashmir Chief Minister Farooq Abdullah Re arrested; The Center Cited Security

पुन्हा नजरकैदेत:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पुन्हा नजरकैदेत; केंद्राने दिला सुरक्षेचा हवाला

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, सुरक्षेचे कारण देत मला घराबाहेर पडू दिले जात नाही. फारुख अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त श्रीनगर ते जम्मूला जाण्याचा विचार करत होता. यापूर्वी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

(बातमी अपडटे होत राहील)

बातम्या आणखी आहेत...