आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Final Farewell To Swami Swaroopanand Saraswati In Chanting, Brahmaleen Shankaracharya Samadhistha

श्रद्धांजली:स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना मंत्राेच्चारात अंतिम निरोप, ब्रह्मलीन शंकराचार्य समाधिस्थ

नरसिंहपूर (मध्य प्रदेश)22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना सोमवारी सायंकाळी ५ वाजता झोतेश्वर येथील परमहंसी गंगा आश्रमात समाधी देण्यात आली. या वेळी हजाराे शिष्य, अनुयायी व भाविक उपस्थित होते. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्वरूपानंद हे दोन मठांचे (ज्योतिष पीठ बद्रीनाथ आणि शारदापीठ द्वारका) शंकराचार्य होते. त्यांच्या पार्थिवासमक्ष स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिष पीठाचे आणि स्वामी सदानंद यांना शारदा पीठाचे प्रमुख घोषित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...