आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:राजौरीमध्ये लष्करी छावणीबाहेर गोळीबार, दोन स्थानिकांचा मृत्यू

जम्मू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्कराच्या राजौरी येथील छावणीबाहेर शुक्रवारी सकाळी गोळीबारात दोन स्थानिक नागरिक सुरिंदर कुमार व कमल किशोर यांचा मृत्यू झाला. उत्तराखंडचे अनिलकुमार जखमी झाले. लष्कर म्हणाले, यांचा मृत्यू अतिरेक्यांच्या हल्ल्यात झाला. तर दोघेही १० वर्षांपासून छावणीच्या कँटीनमध्ये काम करत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. सकाळी छावणीच्या आतून गोळ्या झाडण्यात आल्याचे ते म्हणाले. लोकांनी ७ तास महामाग मार्ग बंद ठेवला आणि दगडफेक केली.

दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना मोबदला, पत्नींना नोकरी आणि त्यांच्या मुलांना सरकार शिक्षण देईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासन व लष्कराने दिले.

बातम्या आणखी आहेत...