आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वारसास्थळ:उत्तराखंडमध्ये पर्यटकांसाठी फुलांचे खोरे खुले

मनमीत, डेहराडूनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील जागतिक वारसास्थळी असलेले फुलांचे खोरे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्यानात ७५ पर्यटकांचा जथ्था रवाना झाला. खोऱ्या व्यतिरिक्त उत्तराखंडमधील अनेक पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. पर्यटकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ८७.५० चौरस किमी क्षेत्रफळावरील फुलांच्या खोऱ्यात ५ हजारांवर फुलांच्या प्रजाती पाहण्याची संधी मिळणार आहे. या प्रजातींमध्ये उत्तराखंडचे राज्य पुष्प ब्रह्मकमळही आहे.

बातम्या आणखी आहेत...