आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In The Country... Two Died Of H3N2 Influenza; Till Date 3,038 Cases Of This Infection Have Been Found

देशात पहिल्यांदा... एच 3 एन 2 एन्फ्लुएंझाने दोघांचा मृत्यू:आजपर्यंत या संसर्गाचे 3,038 रुग्ण आढळले

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पहिल्यांदाच संसर्गजन्य एच 3 एन 2 एन्फ्लुएंझामुळे दोघांचा मृत्यू झाला. मृतांत कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील ८२ वर्षीय वृद्धाचा आणि हरियाणातील जिंदचा ५६ वर्षीय व्यक्ती आहे. दोन्ही रुग्णांना जुनाट आजार होते. देशात जानेवारीपासून आतापर्यंत एच3एन2 एन्फ्लुएंझाचे ३०३८ रुग्ण आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार मार्चअखेरपर्यंत एच 3 एन 2 एन्फ्लुएंझा संसर्ग घटण्याची शक्यता आहे. दरम्यान, नीती आयोगाने शनिवारी एन्फ्लुएंझासंबंधी मंत्रालयांची बैठक बोलावली आहे.

बातम्या आणखी आहेत...