आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन:माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, बऱ्याच काळापासून होते आजारी

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. 80 वर्षीय ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना मंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेपासून ते कोमात गेले होते.

गांधी कुटुंबीयांच्या जवळचे होते ऑस्कर फर्नांडिस
ऑस्कर फर्नांडिस हे गांधी कुटुंबाचे खूप जवळचे मानले जात होते. यूपीए सरकारमध्ये ते रस्ते वाहतूक मंत्रीही होते.

बातम्या आणखी आहेत...