आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 ची तिकीट विक्री:हैदराबादेत चेंगराचेंगरी, चार जण जखमी

हैदराबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी येथे होणाऱ्या टी-20 सामन्याची तिकिटे खरेदी करण्यावेळी गुरुवारी झालेल्या चेंगराचेंगरीत चार जण जखमी झाले. तिकीट खरेदी करण्यासाठी लोक गुरुवारी सकाळपासूनच रांगेत उभे होते. विक्री सुरू झाल्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...