आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Four Players, Including Indian Team Captain Manpreet, Tested Positive For Corona Before The National Camp In Bangalore.

हॉकीमध्ये कोरोना:भारतीय संघाचा कॅप्टन मनप्रीतसह 4 खेळाडूंना कोरोनाची लागण, बंगळुरुमध्ये नॅशनल कँपपूर्वीच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या

बंगळुरू3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनप्रीतने सांगितले की, त्याने स्वतःला साई कँपसमध्ये क्वारेंटाइन केले आहे

बंगळुरूमध्ये सुरू होणाऱ्या नॅशनल हॉकी कँपूर्वीच भारतीय संघातील 4 खेळाडूंची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यात भारतीय संघाचा कॅप्टन मनप्रीत सामील आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई)ने सांगितले की, कँपपूर्वी झालेल्या टेस्टमध्ये खेळाडू्ंची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली.

मनप्रीतशिवाय डिफेंड सुरेंद्र कुमार, जसकरन सिंह, ड्रॅग-फ्लिकर वरुण कुमारचीही रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. मनप्रीतने म्हटले की, त्याने साई कँपसमध्येच स्वतःला क्वारेंटाइन केले आहे.

कँपसाठी 32 पुरुष आणि 25 महिला खेळाडू साई सेंटरमध्ये दाखल

साईच्या मंजूरीनंतर सर्व खेळाडू 4 ऑगस्टपासून कँपमध्ये सामील झाले होते. तेव्हापासून सर्व खेळाडून दोन आठवड्यांसाठी क्वारेंटाइन होते. यादरम्यान सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती. कँपसाठी पुरुष टीमचे 32 आणि महिला टीमचे 25 खेळाडू कँपमध्ये दाखल आहेत.