आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिकांवर विस्तृत सुनावणीची गरज:मोफत आश्वासन प्रकरण त्रिसदस्यीय खंडपीठाकडे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च न्यायालयाने निवडणुकीत राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत भेटवस्तूंच्या आश्वासनाशी संबंधित याचिका तीन न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवल्या आहेत. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, न्या. हिमा कोहली आणि न्या. सी.टी. रविकुमार यांचे पीठ म्हणाले, या याचिकांवर विस्तृत सुनावणीची गरज आहे.

एस.सुब्रमण्यम बालाजी विरुद्ध तामिळनाडू सरकार आणि इतरांच्या प्रकरणात २०१३ च्या निकालाचा फेरविचार व्हावा, असा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे. याआधी १७ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की, ते राजकीय पक्षांना मोफत भेटवस्तूंचे आश्वासन देण्यापासून रोखू शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...