आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरोवराचे छायाचित्र:पीरपंजाल डोंगररांगांत गोठलेले सरोवर

पीरपंजाल15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये पीरपंजाल येथील पथरीसरच्या सरोवराचे हे छायाचित्र आहे. हे सरोवर १३१०० फूट (४ हजार मीटर) उंचीवर आहे. हे पथरीसरच्या ९ सरोवरांपैकी आहे. पीरपंजाल मध्य हिमालयातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. सतलज किनाऱ्याजवळचा हा भाग आहे. त्याच्या एका बाजूला चिनाब व दुसऱ्या बाजूला रावी, व्यास नदी आहे. लाहौलच्या दक्षिणेतील याचा भूभाग बर्फाच्या रेषेपासून ऊर्ध्व दिशेने उचललेला दिसतो. रोहतांग व इतर प्रसिद्ध खिंडीदेखील याच पर्वतरांगेत पाहायला मिळतात.

50 वर्षे लष्कराच्या शस्त्र सरावाचे हे तोसा मैदान आता पर्यटनस्थळात रूपांतरित होणार. हे मैदान पीरपंजालजवळ आहे.

10 हजार फूट उंचीवरील धौलाधार भाग पीरपंजालला लागून आहे. बर्फाने आच्छादलेला भाग असल्याने त्याला ‘श्वेत मुकुट’

बातम्या आणखी आहेत...