आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ganga Practice On Ghats On Behalf Of Ganga Swachhta Abhiyan, Organized On The Occasion Of International Yoga Day

योग अभ्यास:गंगा स्वच्छता अभियानाच्या वतीने घाटावर योग अभ्यास, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजन

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगा स्वच्छता अभियानाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिनी योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून राेजी साजरा केला जाताे. २०१५ पासून हा दिन जगभरात साजरा हाेताे. गंगा स्वच्छता अभियानाचे संचालक जी. अशाेककुमार म्हणाले, गंगा स्वच्छतेच्या माेहिमेत जास्तीत जास्त लाेकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने योग अभ्यास आयोजित केला जाणार आहे. सरकारने त्यासाठी ‘नमामि गंगे’ हा प्रकल्प जाहीर केला. त्यासाठी २० हजार काेटी रुपयांची तरतूद केली.

बातम्या आणखी आहेत...