आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आशेचा अनलॉक:हरिद्वारमध्ये भाविकांचे गंगास्नान, बंगालमध्ये धार्मिक स्थळे उघडली

हरिद्वार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र हरिद्वारचे आहे. सोमवारी अनलॉक-१ लागू झाल्याने भाविक गंगास्नानासाठी आले होते. योगायोगाने गंगा दशहरादेखील होता, यामुळे पूजेसोबत लोकांनी विधी केले. घाटावर रोजच्याप्रमाणे गर्दी नव्हती. बहुतेक पहिल्यांदाच पूर्ण देशातील गंगाघाटांवर शांतता पसरली आहे. हरिद्वार, बनारस, अलाहाबाद, पाटणासारख्या अनेक शहरांत गंगेत डुबकी मारणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. तसेच कोलकात्यामध्येही मंदिर व धार्मिक स्थळे उघडली. येथे दक्षिणेश्वर काली मंदिरात लोकांनी पूजा केली.

0