आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा सत्‍तासंघर्ष:8 फुटीर आमदारांविरुद्ध गोवा काँग्रेसची याचिका

पणजी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

८ फुटीर आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या कारवाईसाठी गोवा काँग्रेस याचिका दाखल करणार आहे. विधानसभेच्या ११ पैकी ८ काँग्रेस आमदारांनी सप्टेंबरमध्ये भाजपत प्रवेश केला. विधानसभा अध्यक्षांकडून संबंधित कागदपत्रे मिळाल्याची माहिती गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. या फुटीमुळे काँग्रेसचे संख्याबळ ३ वर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...