आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड एटीएम:या गोल्ड एटीएममधून निघतात सोन्याची नाणी

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे पहिले आणि जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड एटीएम हैदराबादेत सुरू केल्याचा दावा करण्यात आला. ओपनक्यूब टेक्नोलॉजीस स्टार्टअपने ते बेगमपेठ भागात लावले आहे. यातून डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ०.५ ते १०० ग्रॅमची सोन्याची नाणी निघतात. सोन्याची रिअल टाइम किंमत स्क्रीनवर दिसत राहते.

बातम्या आणखी आहेत...