आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कस्टम विभागाची कारवाई:विमानाच्या टॉयलेटमधून दोन कोटींचे सोने जप्त

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ मधील एका विमानाच्या टाॅयलेटमधून दोन कोटी रुपये किमतीचे साेने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाने टाॅयलेटमध्ये सील करून ठेवलेली ३,९६९ ग्रॅमची साेन्याची ४ बिस्किटे जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...