आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:गुगलला 137 कोटी दंड भरण्याचे आदेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाद्वारे (सीसीआय) लावण्यात आलेल्या १,३३७.७६ कोटी रुपये दंडाच्या १० टक्के म्हणजे १३७ कोटी रुपये तातडीने जमा करावेत, असे निर्देश राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) गुगल कंपनीला दिले आहेत. ही रक्कम जमा केल्यानंतरच सुनावणी घेतली जाईल, असेही म्हटले आहे.

एनसीएलटीच्या दोन सदस्यीय पीठाने सीसीआयद्वारे लावण्यात आलेल्या दंडाच्या क्रियान्वयनावर तत्काळ बंदी घालण्यास नकार दिला. यासोबतच न्यायाधिकरणाने सीसीआयला नोटीस बजावली आणि अंतरिम बंदीवर सुनावणीसाठी प्रकरण १३ फेब्रुवारीसाठी सूचिबद्ध करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...