आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात नव्या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच साहसी पर्यटनाबाबत राज्य व केेंद्रशासित प्रदेशांसाठी एक देशव्यापी रँकिंग जाहीर करेल. रँकिंगमध्ये प्रत्येक राज्यातील पायाभूत सुविधा, सुरक्षा व क्षमता निर्माण तसेच प्रशिक्षण क्षमतांसारख्या निकषांना लक्षात घेतले जाईल. पर्यटन मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले, रँकिंगसाठी दिशा-निर्देशांसाठी मसुदा दस्तऐवज आधीच राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आले आहेत. हे दस्ताऐवज भारतीय पर्यटन संस्थांनी तयार केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.