आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांची विधेयकास मंजुरी नाही:तेलंगण सरकार सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणात राज्यपालाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सरकारने विधानसभेत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अनेक विधेयके मंजूर केली होती. ती राज्यपाल टी.सुंदरराजन यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवली होती. मात्र, त्यास हिरवा झेंडा मिळाला नाही. त्याच्या विरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार, १० पैकी ७ विधेयके मंजूर झाल्यानंतर ६ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. राज्यपालांनी जबाबदारी टाळत विधेयकांना मंजुरी दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...