आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यादेशावर स्वाक्षरी नाकारली:केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी अध्यादेश धुडकावला

तिरुवनंतपुरम3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांना राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतिपदावरून हटवण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी न करताच ते परत पाठवले आहे. ५ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यात यासंबंधीचा कायदा पटलावर मांडला जाईल, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन. शमशीर म्हणाले, राज्यपालांनी अध्यादेश माघारी पाठवला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. राज्यपाल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते अध्यादेशावर स्वाक्षरी करणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...