आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश:सरकारांनी विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड  द्यावेत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. या अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड देण्याचाही समावेश आहे.न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या संदर्भात तपशील देण्यास सांगितले. आहे.