आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Grand Launch Of Anand Jewels, The Largest Jewelery Store In Chhattisgarh, In Raipur

रायपूर:छत्तीसगडमधील सर्वात मोठे ज्वेलरी स्टोअर आनंद ज्वेल्सचे रायपूरमध्ये भव्य लाँचिंग

रायपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडमधील सर्वात मोठे ज्वेलरी स्टोअर म्हणून आनंद ज्वेल्सचे रविवार, ५ जून रोजी पांद्री, रायपूर येथे भव्य लाँचिंग करण्यात आले. शोरूमचे उद्घाटन रायपूरचे महापौर एजाज ढेबर आणि पं. विजयशंकर मेहता यांच्या हस्ते झाले. या वेळी आनंद ज्वेल्सचे अध्यक्ष हरभजन आनंद त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. आनंद ज्वेल्सचे एमडी गौरव आनंद म्हणाले की, आनंद ज्वेल्सचे हे जागतिक दर्जाचे आधुनिक ज्वेलरी स्टोअर छत्तीसगडच्या लोकांसाठी निश्चितच एक अनोखी भेट आहे. पारदर्शकतेला प्राधान्य देत हे शोरूम ग्राहकांना सोेने वितळवण्यापासून ते हिऱ्यांची शुद्धता तपासण्यापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये प्रदान करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आनंद ज्वेल्स आशिया पॅसिफिकच्या २५ देशांतील २५० सर्वाधिक वाढीची नाेंद करणाऱ्या कंपन्यांमध्ये आहे. याशिवाय आनंद ज्वेल्सचे नाव देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांमध्येही नोंदवले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...