आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्ट म्‍हणाले:लालसेने भ्रष्टाचाराला कॅन्सरप्रमाणे वाढण्यास मदत केली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या लालसेमुळे भ्रष्टाचाराला कॅन्सरचे रूप दिले आहे आणि तो विकसित केला असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालय म्हणाले की, न्यायालयांचे देशातील नागरिकांप्रति कर्तव्य आहे की, भ्रष्टाचार कदापी सहन करू नये तसेच गुन्हा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जावी. कोर्टाने सांगितले की, छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या असा आदेश रद्द करावा,ज्यात राज्याचे माजी मुख्या सचिव अमन सिंह आणि पत्नीविरुद्ध उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्राप्त केल्याच्या आराेपांत दाखल एफआयआर रद्द करण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...