आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujrat Corona Outbreak: Farmers Have Set Up Their Own Hospital In Gujrat; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्ही मानव... आणि ही मानवता:गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या घरीच रुग्णालय थाटले आहे; आतापर्यंत 65 रुग्ण बरे होऊन परतले

राजकोट23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भोजन ते ऑक्सिजन हा सर्व खर्च शेतकरी करत आहेत.

ही कहाणी आहे गुजरातमधील शेतकरी जेठसूरभाई यांची. राजकोटजवळ जेतपूरच्या या शेतकऱ्याने आपले तीन मजली घर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिले आहे. पहिल्या मजल्यावर रुग्ण, दुसऱ्या मजल्यावर रुग्णांचे नातेवाईक आणि वरच्या मजल्यावर या शेतकऱ्याचे कुटुंबीय राहतात. हेच कुटुंब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना भोजन व इतर साहित्य पुरवतात. स्वखर्चाने ऑक्सिजनही उपलब्ध करून देतात.

आतापर्यंत ६५ रुग्ण बरे होऊन येथून परतले आहेत. जेठसूरभाई म्हणतात, “माझ्या चुलत भावाला ऑक्सिजनची गरज पडली तेव्हा जे हाल झाले ते पाहून मी विचार केला की आपण घरीच या रुग्णांना मदत का करू नये, आणि मदत सुरू केली.’

बातम्या आणखी आहेत...