आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाणू संसर्ग:केरळमध्ये एच5 एन1 विषाणू संसर्ग, पक्ष्यांना मारण्याचे प्रशासनाचे आदेश

कोट्टायमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या कोट्टयम जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू पसरला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर संसर्ग प्रभावित भागातील जवळपास ८ हजार कोंबड्या, पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी कोट्टयम पशू चिकित्सा प्रमुखांनी सांगितले की, जिल्ह्यातील २ भागात एच5एन1 विषाणू संसर्ग आहे.

बातम्या आणखी आहेत...