आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहजसाठी यंदा देशातील २५ शहरांतून रवाना हाेता येईल. पहिल्यांदाच हजचे अर्ज माेफत मिळतील, आधी त्याचे शुल्क ३०० रुपये हाेते. हजसाठी महिला, वयस्कर, दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. ४५ वर्षांहून जास्त वयाच्या महिलेने नात्याने जवळच्या पुरुषाविना अर्ज केल्यास त्यांनाही परवानगी दिली जाईल. यंदा भारतातून १.७५ लाख लाेक हज यात्रेला जातील. नवीन हज धाेरणानुसार पहिल्यांदाच पॅकेजमध्ये प्रति हज यात्रेकरू ५० हजार रुपये कमी केले..
या शहरांतून सेवा : दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, श्रीनगर, रांची, काेलकाता, गया, आैरंगाबाद, वाराणसी, जयपूर, नागपूर, काेची, अहमदाबाद, लखनऊ, कन्नूर, विजयवाडा, आगरतळा, कालिकत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.