आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा इशारा:18 राज्यांना 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या अनेक राज्यांत पावसाचा कहर सुरूच आहे. हवामान विभगाने दिल्ली, हरियाणा, पंजाबसह उत्तर भारतात १ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राजस्थानमध्ये पूरपरिस्थिती बिकट झाली आहे. जम्मूत मुसळधार पावसामुळे शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यात गुरुवारी ढगफुटी झाली.द. राज्यांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, दक्षिण कर्नाटक, केरळमध्येही शनिवारी पावसाचा इशारा जारी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...