आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडब्ल्यूडी अॅपची मदत:वृद्ध, दिव्यांगांना केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी व्यवस्था

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकीत ८० वर्षांहून जास्त वयाचे मतदार व दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी माेफत वाहन व्यवस्था असेल. त्यासाठी मतदारांना पीडब्ल्यूडी अॅप डाऊनलाेड करून घ्यावा लागेल. त्यानंतर तशी माहिती कळवावी लागेल. मुख्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी अॅप २.० चे अपडेट व्हर्जन जाहीर केले. ते म्हणाले, हे अॅप डाऊनलाेड करावे लागेल. त्यानंतर वृद्धांची ने-आण माेफत हाेऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...