आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिमला | हिमाचलमध्ये भाजप पाच वर्षांतील कामांपेक्षा पंतप्रधान मोदींचा चेहरा व धर्माच्या मुद्यांवर निवडणूक लढवत आहे. देवभूमीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर, काशी येथील कामांचे होर्डिंग्ज लावले आहेत.
मुख्यमंत्र्यांना स्वत: ची जागाहीवाचवता येणार नाही : सुरजेवाला सिमला | हिमाचल प्रदेशात काँग्रेसमध्ये नेतृत्वाची नवी फळी तयार आहे. िमाचलमध्ये काँग्रेस मुसंडी मारेल. आम्हाला दाेन तृतीयांश बहुमताची खात्री वाटते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना मात्र स्वत:चा मतदारसंघही वाचवता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसला झटका : राज्यात पक्षाचे वरिष्ठ नेते व १० वेळा आमदार राहिलेले मोहनसिंह राठवा यांनी काँग्रेस सोडली. ते भाजपमध्ये जातील, अशा अटकळी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.