आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांची सर्वांगीण विकासासाठी निवड:गृहमंत्री शहा उद्यापासून चीन सीमेजवळ अरुणाचलच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १० व ११ रोजी चीन सीमेजवळ अरुणाचल प्रदेशातील किबिथू गावाला भेट देणार आहेत. ते व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामचा (व्हीव्हीपी) शुभारंभ करतील. केंद्राने ४८०० कोटी रुपये खर्चातून व्हीव्हीपी योजना सुरू केली आहे. यामध्ये रस्त्यासाठी २५०० कोटी तरतूद आहे. व्हीव्हीपीअंतर्गत, अरुणाचल, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या उत्तर सीमेवरील १९ जिल्ह्यांतील ४६ तालुक्यांतील २९६७ गावांची सर्वांगीण विकासासाठी निवड केली आहे.