आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योग क्षेत्र:लॉकडाऊननंतर उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केले नवीन दिशा-निर्देश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काम सुरु केल्यानंतर पहिला आठवडा ट्रायल किंवा टेस्ट रन मानावा

लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग क्षेत्रासाठी सरकारने रविवारी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. नवीन नियमावलीनुसार कोणत्याही युनिटमध्ये काम सुरु केल्यानंतर पहिला आठवडा ट्रायल किंवा टेस्ट रन मानावा. कारखान्यांमध्ये सुरक्षेचे सर्व उपाय सुनिश्चित केले जावेत. कोणत्याही स्वरूपात जास्त उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित करू नये.

बातम्या आणखी आहेत...