आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Honor Killing In Hariyana | In A Love Affair, The Girl's Father Killed Two People With An Ax

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनर किलिंग:प्रेमप्रकरणात मुलीच्या वडिलांनी केली दाेघांची कुऱ्हाडीने हत्या

बुहाना (झुंझुनूं)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरियाणात ऑनर किलिंग : मुलगी व प्रियकरासही धमकी

झुंझुनू जिल्ह्यातील बुहाना पोलिस ठाण्याच्या जैतपूर गावात ऑनर किलिंगची घटना घडली. विवाहित मुलीस पळवून नेल्याचा राग आल्याने पिता हरियाणातील गावातून दुचाकीवरून जैतपूरला पोहोचला. त्याने मुलीच्या प्रियकराचा भाऊ दीपक (२०) व त्याचा मित्र नरेशकुमार (१९) यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. यानंतरही आरोपी अनिलचा राग शांत झाला नव्हता. तुरुंगातून सुटलो तर मुलगी व तिचा प्रियकर कृष्णा यास ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली. पोलिसांनी सांगितले, आरोपी राजस्थानच्या सीमेवर असलेल्या हरियाणातील पथरवा गावचा रहिवासी आहे. त्याच्या मुलीचे लग्न लालामांडी येथे झाले. जैतपूर येथील राजवीरचा मुलगा कृष्णा याने तिला पळवून नेले होते. 

बातम्या आणखी आहेत...