आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IAS Tina Dabi , IAS , UPSC , Rajasthan , Jaipur, Wedding Album Latest News Update

IAS टीना डाबीचा वेडिंग अल्बम:दीड महिन्यानंतर सोशल मिडियावर शेअर केले PHOTOS

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IAS टीना दाबी आणि प्रदीप गावंडे विवाहबंधनात अडकले आहेत. जयपूरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये या हायप्रोफाईल जोडप्याने सर्व लग्नविधी पार पाडले. या आनंददायी सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य आणि निवडक पाहुणे उपस्थित होते. लग्नाच्या दीड महिन्यानंतर आता टीना दाबी पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. तिने लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. यात तिने म्हटले आहे की, 'शेवटी माझ्या लग्नाचा अल्बम आला आहे, ते अविस्मरणीय दिवस तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मला आनंद होत आहे.'

दोघांनी जयपूरच्या हॉटेलमध्ये लग्न केले.
दोघांनी जयपूरच्या हॉटेलमध्ये लग्न केले.
टीना दाबी यांचे पती प्रदीप गावंडे हे राजस्थान केडरचे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते टीनाहून १३ वर्षांनी मोठे आहेत. त्यांचे MBBSही झाले आहे.
टीना दाबी यांचे पती प्रदीप गावंडे हे राजस्थान केडरचे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते टीनाहून १३ वर्षांनी मोठे आहेत. त्यांचे MBBSही झाले आहे.
टीना दाबीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी टीनाने 2018 मध्ये IAS अतहर खानशी लग्न केले होते.
टीना दाबीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी टीनाने 2018 मध्ये IAS अतहर खानशी लग्न केले होते.
टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता.
टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता.
लग्नाची घोषणा केल्यानंतर टीनाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट बंद केले होते. मात्र, आता ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
लग्नाची घोषणा केल्यानंतर टीनाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट बंद केले होते. मात्र, आता ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...