आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • If I Ever Donate To A Church Or A Mosque, I Will Donate To The Ram Temple: Robert Vadra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपुर:कधी चर्च, मशिदीला देणगी दिली असेल तर राम मंदिरासाठी देईन : राॅबर्ट वाड्रा

जयपुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे राष्ट्रीय काेषाध्यक्ष पवन बन्सल यांच्यानंतर आता गांधी परिवाराचे जावई राॅबर्ट वाड्रा यांनीदेखील राम मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिला. त्यांनी जयपुर येथील माेतीडुंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतले. या वेळी राम मंदिराशी निगडित प्रश्नावर ते म्हणाले, मी समानतेवर विश्वास ठेवताे. जर मी याआधी कधी चर्च, मशीद वा गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर राम मंदिरासाठीही देईन. या वेळी वाड्रा यांनी दुसऱ्यांदा राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली.

ते म्हणाले, मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारणी कुटुंबाशी जाेडला गेलाे आहे. राजकारणात एखाद्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे अशी लाेकांची इच्छा आहे. आता देशभरात आध्यात्मिक दाैरे करत आहे. जेव्हा माझी वेळ येईल, त्या वेळी राजकारणात प्रवेश करेन.

बातम्या आणखी आहेत...