आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • If The Prime Minister Surrendered In China, It Was The Land Of China, Then Why Were Our Soldiers Martyred?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवर राहुल गांधींचे 4 दिवसात चौथे वक्तव्य:पंतप्रधानांनी चीनसमोर सरेंडर केले, ती चीनची धरती होती तर आपले जवान का शहीद झाले?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी शुक्रवारी म्हणाले - गलवानमध्ये चीनचा हल्ला हा निजोजित कट होता, सरकार गाढ झोपेत होते, त्यांनी समस्या समजून घेतली नाही
  • राहुल गांधींनी गुरुवारीही सरकावर प्रश्न उपस्थित केले होते, ते म्हणाले होते की, आपले जवान निशस्त्र का पाठवले?

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या चकमकीविषयी काँग्रेस नेता राहुल गांधी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी सरेंडर केले. राहुल यांनीविचारले की, जर ती जमीन चीनची होती तर तिथे भारतीय सैनिक का शहीद झाले आणि जवान शहीद कुठे झाले?

19 जूनला केले होते 3 सवाल 

  • गलवानमधील चीनचा हल्ला हा नियोजित कट होता
  • सरकार गाढ झोपेत होते, त्यांनी समस्या समजून घेतली नाही
  • शहीद झालेल्या जवानांनी याची किंमत मोजावी लागली

राहुल गांधी यांनी गुरुवारीही सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, आपल्या जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आले? यासाठी कोण जबाबदारी आहे?

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना डायरेक्ट प्रश्न केले होते. संरक्षण मंत्री म्हणाले होते की, गलवान खोऱ्यात आपले सैनिक शहीद झाल्याने दुःखी आहेत. दरम्यान तुम्ही चीनने नाव का घेत नाही. भारतीय सैन्याचा अपमान का करत आहात असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...