आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ:अटक नको असेल तर इम्रान, शरण या : कोर्ट

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इस्लामाबादच्या कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली असून अटक टाळायची असेल तर न्यायालयात शरण या,असा आदेश बजावला आहे. भेटवस्तू प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश म्हणाले, इम्रान शरण येत असतील तर पोलिसांना अटकेचा आदेश देणार नाहीत. या प्रकरणात त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता.

बातम्या आणखी आहेत...