आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदिन:अमर योग : बाबा बर्फानींच्या द्वारी योग

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतासह जगभरात मंगळवारी ८ वा जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. जगभरात सुमारे २५ कोटी लोकांनी सकाळी योगासने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे योग केला. ते म्हणाले, “योग आता जागतिक महोत्सव झाला आहे.’ दरम्यान, भारतीय जवानांनी १३ हजार फूट उंचीवर अमरनाथांच्या पवित्र गुहेसमोर योगासने केली. दिव्यांगांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ६ दिव्यांग पर्यटक २ हजार किमी प्रवास करून पेंगाँग सरोवराजवळ पोहोचले आणि १४,३०० फूट उंचीवर योगासने केली.