आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Bihar Where Rama's Varat Was Stopped ... Now There Is The Largest Ram Temple In The World!

प्रथमच:बिहारमध्ये जेथे थांबवली होती रामाची वरात, आता तेथे जगातील सर्वात विशाल राम मंदिर!

पाटणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या ते जनकपूरदरम्यान (नेपाळ) बिहारच्या पूर्व चंपारणमधील जानकीनगर येते. विवाहानंतर राम - सीता जनकपूरहून परतताना येथे थांबले होते, असे म्हटले जाते. आता येथे जगातील सर्वात मोठे २७० फूट उंच शिखराचे राम मंदिर उभारले जातेय. त्याची लांबी १०८० फूट, रुंदी ५४० फूट आहे. महावीर मंदिर ट्रस्टने मंदिर उभारणीचे काम एसबीएल कन्स्ट्रक्शनला दिले. ट्रस्टचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, येथे जगातील सर्वात मोठे ३३ फूट उंच शिवलिंगही असेल. काळ्या ग्रेनाइटचे २५० टन वजनी शिवलिंग तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये बनत आहे.

कन्टेंट : आलोक कुमार

बातम्या आणखी आहेत...