आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या नव्या स्थलांतरित विधेयकाला मोठा विरोध सुरू झाला आहे. या विधेयकाला नौका रोको विधेयक किंवा स्टॉप द बोट विधेयकही म्हटले जात आहे. विधेयकाला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.