आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Dainik Bhaskar's 'win 21 Crore' Scheme, Jaipur's Dipti Won Gold Worth Rs 50 Lakh

विजेत्या:दैनिक भास्करच्या ‘जिंका 21 कोटी’ योजनेत जयपूरच्या दीप्तीने जिंकले 50 लाखांचे सोने

जयपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक भास्करच्या जिंका-२१ कोटी योजनेत ५० लाख रुपयांचे सोने जिंकणारी जयपूरची दीप्ती हिला दै. भास्कर कार्यालयात सोमवारी ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने प्रदान करण्यात आले. या प्रसंगी दीप्तीचे आई-वडील, आजी तसेच कुटुंबीय उपस्थित होते.

दैनिक भास्करच्या वितरण विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट संदीप घोष, नॅशनल एडिटर एल. पी. पंत, असाेसिएट व्हाइस प्रेसिडेंट राजीव द्विवेदी यांच्या हस्ते हे दागिने प्रदान करण्यात आले. दीप्तीचे वडील सांगतात, ते बऱ्याच वर्षांपासून दै. भास्कर वाचतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी दीप्ती खूपच उत्सुक होती. सर्व कुपन एकत्र करून ते चिकटवण्याचे काम तिने अत्यंत उत्साहाने केले. त्यामुळेच ती ५० लाखांचे सोन्याचे दािगने जिंकू शकली. दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या नेहमीच विश्वासार्ह असतात, असे दीप्तीच्या वडिलांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...